माणसाचा" मी " *मी* का बोलू ? *मी* का फोन करू ? *मी* का कमीपणा घेऊ ? *मी* का नमते घेऊ ? *मी* का नेहमी समजून घ्यायचं ? *मी* काय कमी आहे का ? असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात. म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा. *" आयुष्य खुप सुंदर आहे "* *| शुभ रात्री |*

Comments

Popular posts from this blog